Slide 1
Slide 2
Slide 2
Slide 2
Slide 2
Slide 2
श्री नंदकुमार दत्तात्रय वाळेकर
श्री नंदकुमार दत्तात्रय वाळेकर

ग. वि. अ.

श्री सुभाष फकीरराव सानप
श्री सुभाष फकीरराव सानप

सहाय्यक ग. वि. अ.

तुमसरची माहिती

तुमसर हे महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील भंडारा जिल्ह्यातील एक शहर आणि तालुका आहे. तुमसर शहर हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याचे मुख्यालय आहे. हे कुबेरनगरी आहे, ज्याला उत्तम दर्जाचे तांदूळ मुबलक प्रमाणात उत्पादनासाठी तांदळाचे शहर म्हणून देखील ओळखले जाते..

तुमसरचे सर्वात जवळचे विमानतळ बिरसी विमानतळ (गोंदिया) आहे. भंडारा जिल्ह्यातील मोठे, विकसित व महत्वाचे शहर अशी तुमसरची ओळख आहे.

तुमसर हा जिल्ह्यातील ७ तालुक्यांपैकी, १४८ महसूली गावे व १३ रिठी गावे आहेत. तुमसर पंचायत समितीच्या अधिकारक्षेत्रात ९७ ग्रामपंचायती देखील आहेत.

तुमसर दृष्टिक्षेप

राज्य: महाराष्ट्र

प्रदेश: विदर्भ

जिल्हा: भंडारा

सरकार प्रकार: नगर परिषद

प्रशासक :तुमसर नगर परिषद

दूरध्वनी संकेतांक: ०७१८३

टपाल संकेतांक: ४४१-९१२

वाहन संकेतांक: एम. एच. ३६

निर्वाचित प्रमुख: मा.श्री. राजुभाऊ कारेमोरे (आमदार तुमसर - मोहाडी ) विधानसभा क्षेत्र

नवीन नोटिस

No notice has been issued yet

पंचायत समिती तुमसर उपक्रम

लोकाभिमुख प्रशासन उपक्रमांतर्गत एक खिडकी सेवा

अनु.क्रमांक कामाचे स्वरूप
1जन्म- मृत्यू दाखले
2दारिद्र्य रेषेखालील दाखले
3वैयक्तिक सौचालय मागणी
4ए. ग्रावि. कार्यक्रमाखालील मागणी
5तक्रार अर्ज / माहितीचा अधिकार
6समाज कल्याण विभागाकडील योजना
7बायोगॅस /सुधारित चुली
8महिला व बालकल्याण विभागांकडील योजना
9पाणीटंचाई / टँकरपूरवठा
10कायदेविषयक सहाय्य सल्ला मागणी
11ट्रायसेम विदयनिकेतन
12शाळा /शिक्षण विषयक योजना व तक्रारी
13साथीचे रोग
14टी. सी. एल पुरवठा
15दशलक्ष/ जवाहर विहिरी मागणी
16कुटीर ज्योत
17हातपंप /विजपंप दुरुस्ती
18नळपाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती
19खत पुरवठा
अनु.क्रमांक कामाचे स्वरूप
20खतवाटप/ बियाणे वाटप
21कृषि विषयक योजना
22नैसर्गिक आपत्ति संबंधी घरबंधणी परवानगी
23निवृत्ती वेतन
24जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील योजना
25पशुसंवर्धन विभागाकडील योजना
26इतर वैयक्तिक लाभाच्या योजना
27बांधकाम विषयक योजना
28शिक्षण खात्याच्या योजना
29राजीव गांधी निवारा क्रमांक 2 घरकुल कर्ज योजना
30इंदिरा आवास घरकुल योजना
31बचत गट स्थापन करने
32मुद्रांक शुल्क
33ग्रामस्थदिन
34तक्रार निवारण दिन
35तालुका विकास दिन
36नैसर्गिक आपत्ति भातशेती व इतर शेतीचे नुकसान
37ग्रामपंचयाती संबंधी माहिती
38प्रशासन विषयी माहिती

Videos

तुमसर : एक अद्भुत सौंदर्याचा अनुभव

तुमसरचा संक्षिप्त आढावा

area क्षेत्रफळ: १५०३.६१ चौरस किलोमीटर
population लोकसंख्या: १,८०,०२०
corporation नगरपालिका: १
literacy साक्षरता दर: ७४.७०%
sex ratio लिंग प्रमाण: ९४६

तुमसर मधील अनोखी ठिकाणे

  1. आंबागडचा किल्ला
  2. कवळेवाडा सिंचन प्रकल्प
  3. मांडो देवी देऊळ
  4. चांदपूर हनुमान मंदिर

छायाचित्र दालन